Posts

12th INTERNAL ASSESMENT

Image
अर्थशास्त्र विषयांच्या अंतर्गत गुणांसाठी विद्यार्थ्यांनी खालील Class Work पूर्ण करणे बंधनकारक आहे. TASK-01 (04 FEB 2022) (वर्गात दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून खालील प्रश्न सोडवावे… वर्गातील उपस्थिती बंधनकारक आहे) सूचना किंवा कोणतीही शंका विचारायला फोन किंवा व्हाट्सअप्प मेसेज करू नये